खवा

मात्रा:

  • ४०० ग्रॅम

साहित्य:

  • २लीटर दूध

कृती:

कढईत दूध उकळा, उकळी आल्यावर आच मंद करा. दर पाच मिनीट दूध हलवत रहा. कढईच्या चारी बाजूला लागलेली मलई खुरपत रहा त्याने दूध करपणार नाही. दूध घट्ट झाल्यावर उतरून भांड्यात काढून घ्या व थंड करून फ्रिजमध्ये ठेवा.