लेह शहर

‘ट्रीटी रोड’ हा एकमेव राजमार्ग लेह शहरात प्रवेश करण्यासाठी आहे.

लेह :- जम्मू काश्मीर राज्यात ३५२० मी. उंच पठारावरील हे शहर ‘जगाचे छत’ म्हणून ओळखले जाते. हे चारी बाजूंनी त्याच्याही पेक्षा उंच डोंगरांनी वेढलेले आहे. जगातल्या कायम वस्ती असलेल्या सर्वात उंचीवरच्या शहरांपैकी एक आहे.