लोभ सोडलेला खरा सुखी

अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडलेल्याला दुःख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखी होतो.