मावा बर्फी

साहित्यः

  • ३५० ग्रा. मावा
  • १५० ग्रा. वाटलेली साखर
  • १/२ छोटा चमचा विलायची
  • १० बदाम
  • १० पिस्ता

कृतीः

बदाम आणि पिस्ते कापावे. माव्यास चांगल्या तऱ्हेने मळावे एका पसरट कढईत माव्यास टाकुन मध्यम गॅसवर ठेवावे. एकसारखे चाळावे आणि माव्यास सुके पर्यंत भाजावे. गॅसवरून उतरवावे आणि यात वाटलेली साखर चांगल्या तऱ्हेने मिलवावी व नंतर मध्यम गॅसचा ठेवावी आणि काही मिनीटापर्यंत ठेवावे ज्यामुळे साखर आणि मावा चांगल्या तर्‍हेने एकत्र होतील गॅसवरून उतरवावे आणि कापलेले बादाम आणि पिस्ते अर्धे यात मिळवावे. एका ट्रे मध्ये तूप लावावे आणि हे मिश्रण यात टाकावे. या मिश्रणास हळू हळू दाबुन सारखे करावे आणि उरलेले बादाम पिस्ते यावर टाकावे थंड होऊ द्यावे मनासारख्या आकृतित कापून वाढावे.