मनाची जखम

शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.