जागतिक दिवस
- औद्योगिक सुरक्षा दिवस
- राष्ट्रीय दिन
ठळक घटना
- १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले
- १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
- १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
- १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
जन्म
- १९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
मृत्यू
- १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.
- श्री.संत निळोबाराय.
- २००७ : सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
- २०११ : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
- १९४८ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
- ११८१ : टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.