मिक्स भाज्यांचे सांडगे

कृती:

  • कच्ची पपई
  • गाजर
  • दुधी

साहित्यः

लालभोपळा बारीक किसणीने किसून त्यामध्ये तीखट, हळद, मीठ, तीळ घालून छोटे छोटे वडे थापून उन्हात वाळवावेत व नंतर तळावेत.