नागौरी पुरी

साहित्य:

  • २५० ग्रा. मैदा
  • ५० ग्रा. सुजी
  • मीठ
  • ओवा चवीनुसार
  • तळणासाठी तूप

कृतीः

नागौरी पुरी

नागौरी पुरी

मैदा, रवा मिळवून पाणी टाकावे नागौरी पुरीची साईज पूरीपेक्षा थोडीशी मोठी असते, या अंदाजाने गोळे बनवा आणि लाटा.

कढईत तूप गरम करून अशा तर्‍हेने पुर्‍या तळाव्या की त्या फुटु नये.

नागौरी पुरी सुजी हलव्या बरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट लागते. यांना भाजी बरोबर देखील खाता येते.

हे एक स्वदिष्ट व्यंजन आहे.