नेहमीची सवय

दोन मित्र बोलत असतात.

पहिला:काय काल तुझ्या बाबांचा पाय तुटला म्हणे.

दुसरा:होय

पहिला:का रे? कसा

दुसरा:अरे त्यांना पायाने सिगरेट विझवायची सवय आहे. गॅलरीत सिगरेट ओढत उभे होते. सिगारेट खाली पडली म्हणून दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून सिगारेट विझावयला पाय बाहेर काढला. मग काय होणार?