
प्रतापगड
- –
ठळक घटना
- १९९७ : कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महोत्सव प्रारंभ झाला.
जन्म
- १९४८ : कॉंग्रेसचे सुरेशचंद्र बॅनर्जी
मृत्यू
- १५८९ : राजा तोरडमलचा वेड्या फकिराकडून खून.
- १६५९ : अफझलखान याचा प्रतापगडाच्या पायथ्याशी मृत्यू.
- १६७५ : शिखांचे ९ वे धर्मगुरु तेज बहादुर यांची हत्या.
- १९६८ : विदर्भातील श्रेष्ठ संत तुकडोजी महाराज यांचे निधन.