८ नोव्हेंबर दिनविशेष

पु.ल. देशपांडे

पु.ल. देशपांडे

जागतिक दिवस

ठळक घटना

जन्म

  • इ.स. पूर्व ३० : नर्व्हा, रोमन सम्राट.
  • १४९१ : तेयोफिलो फोलेंगो, इटालियन कवी.
  • १६२२ : चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
  • १४९१ : एडमंड हॅली, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
  • १७१० : सारा फील्डिंग, इंग्लिश लेखक.
  • १८४७ : ब्रॅम स्टोकर, काउंट ड्राकुला ही त्याने निर्माण केलेली भीतीदायक व्यक्तिरेखा अजरामर ठरली आहे. (शेरलॉक होम्स आणि फ्रॅंकेन्स्टाईनच्या जोडीने) हॉरर ऑफ ड्रॅकुला’सह ७० हून अधिक चित्रपटांनी या व्यक्तिरेखेचा वापर केला आहे.
  • १८४८ : गॉटलॉब फ्रेजी, जर्मन गणितज्ञ.
  • १८५४ : योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १६६६ : हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
  • १८६८ : फेलिक्स हॉस्डॉर्फ, जर्मन गणितज्ञ.
  • १८८५ : तोमोयुकी यामाशिता, जपानी सेनापती.
  • १८९३ : राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
  • १८९५ : फोटियोस कॉँटॉग्लू, ग्रीक लेखक व चित्रकार.
  • १९१९ : पु.ल. देशपांडे(पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे), मराठी साहित्यिक.
  • १९२३ : जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता.
  • १९२७ : न्विन खान्ह, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
  • १९७६ : ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२७ : भारताचे गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांचा कराची येथे जन्म.

मृत्यू