१० ऑक्टोबर दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९५४ : आचार्य अत्र्यांनी काढलेल्या ’शामची आई’ या मराठी भाषेतील चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.
  • १९६४ : अठरावी ऑलिंपिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे सुरु झाली.
  • १९८४ : श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते पहिल्या आंतरराष्ट्रीय बौध्द धर्म आणि राष्ट्रीय संस्कृत परिषदेचे नवी दिल्ली येथे उदघाटन झाले.

जन्म

मृत्यू

  • १८९९ : कामगारांनी पुढारी साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म.
  • २०११ : गझल गायक जगजित सिंह यांचे निधन.