११ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १४९२ : दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी ‘द संत मारिया’ या बोटीने जग प्रवासास सुरुवात केली.
  • राष्ट्रीय एकात्मता दिन.
  • १७३७ : कलकत्ता शहरात भुकंप.

जन्म

  • १९०२ : लोकनायक जयप्रकाश नारायन जन्मदिन.

मृत्यू

  • १९६८ : कवी संत तुकडोजी महाराज हे समाधिस्त झाले.