२१ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

जन्म

  • १८३३ – विख्यात स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ आल्फ़्रेड नोबेल जन्मदिन. आपल्या संपत्तीवरील वीस लाख पौंडाइतकी पारितोषकासाठी राखून ठेवली. पदार्थविज्ञान, वैदयकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता इत्यादी    क्षेत्रांत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला १९०१ पासून ’नोबेल पारितोषिक’ दिले जाते.

मृत्यू

  • रामशास्त्री प्रभुणे स्मृतिदिन