२२ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९६२ : जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठे धरण भाकरा नांगल राष्ट्राला समर्पित करण्यात आले.
  • १९९४ : भारत-चीन सीमाप्रश्न सोडविण्यासंबंधी दोन करार करण्यात आले.
  • १७९७ : जॅकस गनेरियन याने बलूनमधून हवेत उंच झेप घेऊन पॅराशुटच्या वापराचा पहिला मान मिळविला.

जन्म

मृत्यू

  • १९७८ : प्रख्यात कादंबरीकार प्रा. ना. सी. फ़डके (नारायण सीताराम फडके)