२४ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९४५ – संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
  • १५७७ – अमृत सरोवर या तलावाच्या नावावरुन गुरु रामदास यांनी अमृतसर या शहराचे नामकरण केले.
  • १८८४ – लो. टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
  • १९४५ – संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना युनो दिन.
  • १९८४ – भारतामध्ये प्रथमच कलकत्ता येथे भुयारी रेल्वे सुरु करण्यात आली.

जन्म

मृत्यू