५ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९८९ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून न्या.मीरासाहिब फतिमाबिबी यांची नियुक्ती.
  • १८७८ : भारतीय सर्कशीचा पहिला प्रयोग मुंबई येथे सांगलीचे श्री.विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी केला.
  • १६७६ : ईस्ट इंडिया कंपनीला भारतात रुपया व पैसे ही नाणी काढण्यास परवानगी दिली.

जन्म

मृत्यू