७ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • क्रांतीकारी भगतसिंग यांना फ़ाशीची शिक्षा सुनावली गेली.
  • वनपशू दिन.

जन्म

  • १८६६ – कविवर्य केशवसुत जन्मदिन.

मृत्यू

  • १७३१ – सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला.
  • १७०६ – शिखांचे १० वे गुरु गोविंदसिंग यांचा दोन पठाणाकडून खून झाला.