पैशाच्या जोरावर मारी उडी

मोक्यावरची जागा पाहिजे खाण्यासाठी वडी
पैशाच्या जोरावर मारता येते उडी
जरी घ्यावी लागली मनाच्या इच्छे विरुद्धची छडी
तरच व्यवस्थित ताठ राहाते परीट कपड्यांची घडी!