पंचमेल कढी

साहित्य:

 • १०० ग्रॅम बेसन
 • १५० ग्रॅम पालक
 • १०० ग्रॅम हरभऱ्याची पालेभाजी
 • ५० ग्रॅम मेथी
 • दोन ५० ग्रॅम ची पालेभाजी मिळत असेल ती
 • हिंग
 • १ तुकडा आले
 • तूप
 • मीठ चवीप्रमाणे
 • लाल तिखट
 • हळद
 • धणे

कृती:

पंचमेल कढी

पंचमेल कढी

सर्व पालेभाज्या निवडून बारीक चिरुन घ्या शिजवून मिक्सरमधून काढा.

दह्यात बेसन व सर्व मसाले मिक्स करा. कढईत तूप टाकून कांदा व टॉमेटो परतून घ्या.

बेसन मिक्स केलेली पेस्ट व पालेभाजीची पेस्ट टाकून भरपूर शिजवा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

कढी चविष्ट व प्रोटीन युक्त आहे.