पनीरची भजी

साहित्य:

  • २५० ग्रा. पनीर
  • १॥ कप बेसन ( डाळीचे पीठ )
  • १/४ लहान बेकींग पावडर
  • १/२ चमचा काळी मिरी
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल तळण्यासाठी
  • कोथिंबीरीची चटणी वाढण्याकरता

कृती:

पनीरची भजी

पनीरची भजी

बेसन ( डाळीचे पीठ ), मीठ व बेकिंग पावडर, काळी मिरी व पाणी टाकून भिजवावे.

पनीरचे चौकोनी तुकडे करा. मधोमध एक चीर मारुन त्यात हिरवी चटणी लावा.

आता पनीरचे तुकडे डाळीच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडा. लालसर तळून घ्या. भजी खाण्यासाठी तयार आहे.

सॉस किंवा चटणी बरोबर गरम-गरम वाढा.

One thought on “पनीरची भजी

Comments are closed.