पानिपत

पानिपत

पानिपत

उत्तर भारतात पानिपत मैदानावर इ.स. १५२६, इ.स. १५५६ व इ.स. १७६१ मध्ये तीन निर्णायक लढाया झाल्या.

पानिपत : भारतात मोगलांचा पाया बाबर व इब्राहीम लोदी यांच्यामधील पानिपतच्या पहिल्या लढाईने घातला गेला.

अकबराचा पालक बहिराम खान व हेमू यांच्यामध्ये दुसरी लढाई झाली.

यामुळे इ.स.१५४० मध्ये अफगाण शेरशहाने हुमायूनला पदच्युत केल्यानंतर विलयास गेलेल्या मोगल साम्राज्यास पुनर्जीवन मिळाले.

नंतर तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा,मोगलांचा वारस जपण्याचा प्रयत्न फोल जाऊन मोगल साम्राज्याचा अंत झाला.