पेट्रोलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांनी वाढ

पेट्रोलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांनी वाढ

पेट्रोलच्या दरात लिटरमागे ५ रुपयांनी वाढ

भारतीय तेल कंपण्यांनी पेट्रोल च्या किमतीत ५ रुपयांनी भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हि भाववाढ शनिवार मध्यरात्री पासुन लागु झालेली आहे. हो मात्र, घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी च्या किमतीत सध्यातरी भाववाढ करण्यात आलेली नाही. तेल कंपण्याच्या म्हणन्या नुसार अंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत भाववाढ झाल्याने पेट्रोल च्या किमतीत भाववाढ करावी लागली आहे.