पियुष

साहित्य :

  • ४ वाट्या गोड ताजे दही
  • १०० ग्रॅम साखर
  • किंचित लिंबाचा रस
  • जायफळ पूड
  • केशर

कृती :

पियुष

पियुष

प्रथम दही साखरेसह मिक्सरमधून घुसळून घ्यावे.

त्यात किंचित लिंबाचा रस, जायफळाची पूड व केशर घालून चांगले घुसळून घ्यावे.

हे पियुष ४ जणांना पुरेल. सर्व्ह करताना त्यात बर्फाचा खडा टाकावा.