प्रेमातील शब्दखेळ

एक तरुणी एका कंपनीत मुलाखत द्यायला जाते.

मॅनेजर:तुला खेळासंबंधी काही माहीती आहे का?

तरुणी:हो

मॅनेजर:शब्दखेळ खेळता येतात का तुला?

तरुणी:हो इश्श, त्यात काय मोठस? मी शब्दखेळात तरबेज आहे. आजपर्यंत मी अनेक कंपन्यामध्ये हा खेळ यशस्वी पणे खेळले. त्या खेळाचा प्रेमात चांगला उपयोग केला आहे. तुमची परवानगी असेत तर इथेही.