साबुदाणा चकल्या

साहित्य

  • साबुदाणा
  • बटाटे
  • मिरच्या
  • जिरे
  • मीठ

कृती

साबुदाणा धुवून ठेवा. बटाटे उकडून, सोलून किसावे. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या, जिरे व मीठ घालून अलगद मळावे व चकल्या कराव्या.