सगळं करून भागले

सगळं करून भागले

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला स्वत:साठी वेळ काढणं अवघड झालंय. रुटीन दिनचर्येत प्रत्येकालाच डोकं शांत, मन ताजेतवाने करण्यासाठी विनोदाचा हलकासा शिडकावा हवा असतो. आपल्या कलाकॄतीतून लोकरंजनासोबत प्रबोधनाची कास धरणा-या कलाकारांमद्ये विजय पाटकरांचा समावेश होतो. हौसेखातर अभिनेता म्हणून सुरु झालेला त्यांचा प्रवास आज अभिनयाच्या वाटेवरुन दिग्दर्शन, निर्मितीची मजल गाठणारा ठरला आहे.

‘श्री चिंतामणी चित्र’ निर्मित संस्थेच्या या चित्रपटात ‘दारुबंदी’ सारखा खेड्यापाड्यातील आजचा ज्वलंत सामाजिक प्रश्न मार्मिक भूमिके आहे.अभिनय आणि दिग्दर्शन ही दिन्ही माध्यम विजय पाटकर यांच्यासाठी तितकीच जवळची असली तरी त्यांना दिग्दर्शन जास्त आव्हानात्मक वाटतं. गंभीर प्रसंगातही विनोद सुचण्याचे आणि ती परीस्थिती हलकीफुलकी करण्याची हातोटी त्यांच्या विनोदात कायम दिसून येते. याचाच प्रत्यय आगामी ‘सगळं करुन भागले’

2 thoughts on “सगळं करून भागले

Comments are closed.