साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे

साईनाथ मंडळ ट्रस्ट, पुणे

साईनाथ मंडळ ट्रस्ट, पुणे

लहान मुलांचे लैगिंग शोषण या विषयावर जनजागृती करणारा करणारा ‘सावधान बागलबुवा आलाय’ हा जिवंत देखावा ६१५ , बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे या मंडळाने साकारला आहे.

नऊ मिनिटांचा हा देखावा सादर केला आहे. या मंडळाचे नऊ कार्यकर्ते यात असुन यात ८ ते १४ वयोगटातील ५ मुले ही आहेत.

मंडाळाचे हे ५४ वे वर्ष असून आत्तापर्यंत या मंडळाला ४५ पुरस्कार भेटले आहेत असे मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी सांगितले.

ही मुले आपल्या लाडक्या बप्पासाठी तसेच जनजागृतीसाठी मोठया उत्साहाने हे नाट्य सादर करत आहे.

साईनाथ मंडळ ट्रस्ट पुणे गणपती फोटो