११ सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना

  • विश्वबंधुत्व दिन
  • २०११ : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
  • १८९३ : शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंदाचे गाजलेले भाषण.
  • १९०५ : मुंबई शहरात विजेचे दिवे चमकले.

जन्म

  • १७१२ : आचार्य विनोबा भावे जन्मदिन.

मृत्यु

  • १७९५ : अहिल्याबाई होळकर यांचे निधन.
  • १९८७ : हिन्दी कवियत्री महादेवी वर्मा यांचा मृत्यू.

2 thoughts on “११ सप्टेंबर दिनविशेष

Comments are closed.