१७ सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९८७ : कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
  • १९८८ : चोविसावी ऑलिंपिक स्पर्धा सेऊन येथे सुरु झाली.
  • १९४८ : हैद्राबाद संस्थान निजामशाहीतून मुक्त झाले.

जन्म

मृत्यु

  • २००२ : कविवर्य वसंत बापट यांचे निधन. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ वामन बापट.