गणेशोत्सव मराठी शुभेच्छापत्रे

गणेशोत्सव शुभेच्छापत्रे | Ganesh Chaturthi Festival Marathi Greetings
गणेशोत्सव मराठी शुभेच्छापत्रे | Ganesh Chaturthi Festival Marathi Greetings

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

[nggallery id=96]

1 thought on “गणेशोत्सव मराठी शुभेच्छापत्रे

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *