मकर राशीच्या मुलींची मुलांची नावे

मकर राशीच्या मुलींची मुलांची नावे | Capricorn Girls Boys Names

मकर(Capricorn)

बारा राशींपैकी दहावी रास

मकर राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरांवरुन येते-

भो, जा, जी, खी, खे, खू, खो, गा,गी,ज,ख

राशीस्वामी – शनी

शरीरयष्टी – शिडशिडीत, लांब हात – पाय, उंच धारदार नाक.

व्यक्ति (स्वभाव) विशेष – स्वत:च्या मनाप्रमाणं वागणारी. अत्यंत चतुर, शूर, ज्ञानी, दानी,धर्मशील, विवेकी, वादविवादपटु, व्यवहारी, सत्तेचा हव्यास, सत्य व वास्तव गोष्टींचा आग्रह धरणारी. नि:स्वार्थी व परमेश्वराबद्दल नितांत श्रध्दा, निरर्थक गोष्टीत वेळ न घालवणारी.

राशीचा रंग – भुरकट काळा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *