मिथुन राशीच्या मुलींची मुलांची नावे

मिथुन राशीच्या मुलींची मुलांची नावे | Gemini Girls Boys Names

मिथुन(Genimi)

बारा राशींपैकी तिसरी
मिथुन राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरापासून येते – का,की,कू,घ,ड,च,के,को,ह,क.

राशीस्वामी – बुध

शरीरयष्टी – मजबूत, उंच आणि लांब बाहू

व्यक्ति (स्वभाव) विशेष – नम्र, सह्रदय, साधी राहणी, उच्च विचारसरणी मानसिक समतोल राखू शकणारी. अनेक विषयात कुशल, पण त्यापैकी कोणत्याही एका विषयाचे चिंतन करु न शकणारी. मधुभाषी, लोकप्रिय. आप्तजनात प्रिय, रसिक, प्रसन्न वृत्तीची, कविह्रदयाची, पण मितभाषी, स्पष्टवक्ती आणि मनुष्यस्वभावाची उत्तम पारख असणारी, संगीत, शिल्पशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात रस, दानी.

राशीचा रंग – हिरवा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *