तूळ राशीच्या मुलींची मुलांची नावे

तूळ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Libra Girls Boys Names

तूळ(Libra)

बारा राशींपैकी सातवी.

तूळ राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते – र,रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते

राशी स्वामी – शुक्र

शरीरयष्टी – शिडशिडीत, उंच, लांब चेहऱ्याची, गौर वर्णी, विषम अवयवाची, शरीराने नाजुक

व्यक्ति (स्वभाव) विशेष- नम्र, विश्वासू, सह्रदय, गंभीर, अत्यंत श्रध्दावान, धनिक दानशूर, बुध्दि निर्मळ, ग्रहणशक्ती, तीव्र संवेदनशील, अभिमानी, वादंगापासून दूर, वागणं प्रसंगानुकूल, जीवनाचा आनंद उत्तमरीत्या उपभोगणारी, सत्वर निर्णय न घेणारी, सामाजिक रुढीबंधनं न आवडताहि खपवून घेणारी.

राशीचा रंग – काळा

One thought on “तूळ राशीच्या मुलींची मुलांची नावे

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *