धनू राशीच्या मुलींची मुलांची नावे

धनू राशीच्या मुलींची मुलांची नावे | Sagittarius Girls Boys Names

धनु | Sagittarius
Sagittarius Boys and Girls Names

बारा राशीपैकी नववी

धनु राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरांवरुन येते – ये,यो,भ,भा,भी,भू,धा,फा,ढा,भे,ध

राशीचा स्वामी – गुरु

शरीरयष्टी – सुदृढ, मजबूत, उंच, कपाळ, मोठे दात, मोठे व भावदर्शी डोळे.

व्यक्ति (स्वभाव) विशेष – दिलदार, अनेकांची आश्रयदाती, धर्मरत, नीतिवान, विद्वान, लाजाळू, अनेक विषयात, विद्यात पारंगत, अन्यायविरुध्द झगडणारी, कधी निडर तर कधी नम्र. सामान्य व सुखी जीवनाची अभिलाषा असणारी, जीवनात अनेक प्रकारचे अपघात पाहावे लागणारी.

राशीचा रंग – पांढरट पिवळा

3 thoughts on “धनू राशीच्या मुलींची मुलांची नावे

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *