कन्या राशीच्या मुलींची मुलांची नावे

कन्या राशीच्या मुलींची मुलांची नावे | Virgo Girls Boys Names

कन्या(Virgo) राशीच्या मुलांची व मुलींची नावे

बारा राशींपैकी सहावी

कन्या राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते – टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज

राशी स्वामी – बुध

शरीरयष्टी – मध्यम बांधा, डोळे व केस काळेभोर, आवाज बारीक, उंची कमी, दिसायला सुंदर.

व्यक्ती (स्वभाव) विशेष – अत्यंत हुशार, बुध्दिवान आणि अनेक विद्यांत पारंगत, मधुर भाषी, शक्तिवान, दयाळू, श्रीमंत, पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी, आत्मश्रेध्देचा अभाव, अतएवं मनाने दुर्बल, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याकडे कल, घर व व्यवसाय ह्यांची अतिशय काळजी घेणाऱ्या

राशीचा रंग – काळसर पांढरा

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *