गुरुजी तालीम मंडळ पुणे फोटो

गुरुजी तालीम मंडळ पुणे फोटो | Guruji Talim Mandal Pune Photos
गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती. सुरवातीला हा गणपती बुधवार पेठेतल्या तालमीत बसवण्यात येत होता.
या मंडळाची सुरवात दोन हिंदु आणि मुस्लीम पारिवारांनी केली.

भिकू शिदे आणि उस्ताद नलबन या दोघांनी या गणपती मंडळाची सुरवात केली. म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्येचं प्रतिक मानला जातो.
१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

शतक महोत्सव साजरं करणारं हे पुण्यातलं हे पहिलं गणपती मंडळ आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.
[nggallery id=103]

1 thought on “गुरुजी तालीम मंडळ पुणे फोटो

  1. Pingback: गुरुजी तालीम मंडळ गणपती पुणे | Guruji Talim Mandal Pune

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *