शिक्षणाचा दुसरा मार्ग

सत्‌ पुरुषांच्या गोष्टी ऐकणे किंवा वाचणे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, यासांरखा नीती शिक्षणाचा दुसरा मार्ग नाही.