सोनेरी किरणांनी येतो रवी

रात्र संपल्यानंतर पहाट येते नवी
सोनेरी किरणांनी तेजाळून येतो रवी
भावनेच्या उत्कट अविष्कारांची रवी
घुसळत संवेदना शब्दबद्ध करतो कवी