विचारांचा भक्कम पाया

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.