काका यांना डिस्चार्ज

राजेश खन्ना

राजेश खन्ना

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पोटात संसर्ग झाल्यामुळे त्यांना शनिवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पण रविवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ग मिळाला.

खन्ना यांच्या देखभालीसाठी घरी आलेली त्यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती दिली.