
आशा भोसले
आशा भोसले या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.
या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.
ठळक घटना
- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
- १८९७ : लो.टिळकांवर पहिला राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची स्थापना आशिया खंडातील इराण देशात झाली.
जन्म
- १९३३ : गायिका आशा भोसले यांचा जन्म झाला.
मृत्यु
- १९९७ : पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉ.कमला सोहोनी मृत्यू.