बाळगून इंग्रजी तैनाती फौज स्वकीयांना ठेवले कैद चौथाई सरदेशमुखीवर केली मौज संस्थानिकांनी खोदला पारतंत्र्याचा हौद पदरी बाळगून इंग्रजी तैनाती फौज!