Tag Archives: इंदिरा संत

१२ जुलै दिनविशेष

जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर

जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९६१ : पानशेत धरण (पानशेत पूर) फुटुन संपूर्ण पुणे शहर जलमय.
  • १९४९ ; महात्मा गांधी वधानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली.

जन्म

  • १८६४ : वि. का. राजवाडे (विश्वनाथ काशीनाथ राजवाडे), मराठी इतिहास संशोधक.
  • १८६४ : जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.
  • १९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
  • १९४७ : पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६५ : संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यु