Tag Archives: काळीज

वाटते उद्याला संपेल ही हुरहूर

कधी निघाला होता येथे सोन्याचा धूर
काळीज ठणकता दाटून आला गांव
वाटते उद्याला संपेल ही हुरहूर
जगतो आशेवर मुक्कामाचे गांव आहे दूर!