Tag Archives: काश्मिर

काश्मिरची फुलबाग

काश्मिरच्या फुलबागेची
मानवतेला हाक आहे
बुरख्या मागच्या क्रूरतेचा
तरी तिला धाक आहे!