Tag Archives: किनारपट्टी

कोकण किनारपट्टी

कोकण किनारपट्टीच्या भौगोलिक प्रदेशला ‘अपरांत’ असेही म्हणतात.

कोकण किनारपट्टी :- ह्या किनाराच्या पूर्वेस पश्चिमघाट व दक्षिणकडे अरबी समुद्र उत्तरेस मुंबईच्या दमणगंगा नदीपासून सुरू होतो तो दक्षिणेला गोवा व महाराष्ट्र यामधील तेरेखोल नदीपर्यंत पोचतो. येथील सामान्यतः उंचसखल भूमीच्या पश्चिम बाजुला घाटाची धूप होऊन उरलेल्या खडकांचे मातीत रूपांतर झाल्यावर बनलेली पठारे आहेत. तर पूर्वेला किनाऱ्याजवळ एकामागून एक खाड्या व त्यांच्यामध्ये घुसलेली जमीन आहे.