Tag Archives: कुंतल

वार्‍यावरती उडती कुंतल

वार्‍यावरती उडती कुंतल
धागे जुळले इथे निरंतर
भावभावना होती चंचल
जुळले सारे परी न झाले ते शुभ मंगल!