Tag Archives: कॅटरिना कैफ

१६ जुलै दिनविशेष

मेरी टॉड लिंकन

मेरी टॉड लिंकन

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणूबॉम्बचा न्यू मॅक्सिकोच्या वाळवंटात चाचणीस्फ़ोट करण्यात आला.
  • १८५७ : युध्दातील कार्यकुशल सेनापती नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा शेवट झाला.

जन्म

  • १८७२ : रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक.
  • १८८८ : फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८८८ : शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १८९६ : त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस.
  • १९०७ : ऑर्व्हिल रेडेनबाखर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९१९ : चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२६ : इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ.
  • १९४२ : मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची टेनिस खेळाडू.
  • १९६८ : लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
  • १९७१ : महमद मकसूद् इनामदार नान्देड
  • १९७३ : शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ : कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यु

  • १३२४ : गो-उदा, जपानी सम्राट.
  • १३४२ : चार्ल्स पहिला, हंगेरीचा राजा.
  • १६६४ : अँड्रियास ग्रिफियस, जर्मन लेखक.
  • १८८२ : मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
  • १९१६ : इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.
  • १९९४ : जुलियन श्वाइंगर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.