Tag Archives: केप

मांडवी व झुआरी नद्या

मांडवी व झुआरी नद्या

मांडवी व झुआरी नद्या

मांडवी व झुआरी या नद्या गोवा राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत.

गोवा:- गोवा या किनारी बेटास मांडवी व झुआरी या नद्यांची जोडी वळसा घालतात.

या गोवा बेटाचे टोक ‘केप’ म्हणून ओळखले जाते.ते खडकाळ असून त्यामुळे गोवा बंदराचे दोन भाग पडतात.